अन्न पाण्याच्या शोधात 'वानर सेना' आली गौळाणे गावात

अन्न पाण्याच्या शोधात 'वानर सेना' आली गौळाणे गावात

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

पावसाने नाशिक जिल्ह्याकडे (Nashik district) पाठ फिरविल्याने शेतकरी (Farmers) चिंता ग्रस्त झाला आहे. तसेच पाण्याचा तुटवडा (Water scarcity) जाणवत असल्याने जंगलातील प्राणी (Wild animals) आता अन्न-पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे (Urban Area) येऊ लागले आहेत...

गौळाणे गावातील रहिवासी कैलास चुंभळे (Kailash Chumbhale) यांच्या निवासस्थानी आज वानरांचे (Monkey) आगमन झाले. घरातील बालगोपालांनी या वानरांना खायला फळे दिली. पाहुणचार घेऊन पुढील प्रवासास वानरे रवाना झाले.

गौळाणे गाव हे लष्करी हद्दीच्या जवळ असल्यामुळे तसेच या हद्दीत जंगल असल्यामुळे येथे बिबटया (Bibtaya), मोर (Peacock), हरीण (Deer) आदी प्राण्यांचे दर्शन अनेक वेळा होत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com