मनसेकडून खा.राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

मनसेकडून खा.राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (Swatantray Veer Savarkar) यांच्याविषयी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधी यांचे बद्दल संताप व्यक्त केला.

याप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके,मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रवक्ता पराग शिंत्रे, गणेश मोरे, कैलास मोरे, विजय आगळे ,संजय देवरे ,रोहन जगताप ,राकेश परदेशी, धनराज रणदिवे ,व असंख्य मनसैनिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com