मंत्री डाॅ.भारती पवार आज त्र्यंबक नगरीत !

मंत्री डाॅ.भारती पवार आज त्र्यंबक नगरीत !

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डाॅ.भारती पवार (State Health Minister Dr. Bharti Pawar) या उद्या दिनांक १६ ऑगस्ट रोजी पालघर (Palghar) येथुन जनआशिर्वाद यात्रेस (JanAshirwad Yatra) प्रारंभ करणार आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या जन आशीर्वाद यात्रेला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मधून उद्या प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी मंत्री भारती पवार यांचे रात्री आठ वाजता त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन होईल. त्र्यंबकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपच्या (BJP) वतीने करण्यात आले आहे.

तत्पूर्वी जनआशिर्वाद यात्रेच्या नियोजना संदर्भात भाजपा पदाधिकारी यांची बैठक त्र्यंबकेश्वर येथे जिल्हाध्यक्ष केदा आहेर (District President Keda Aaher) यांच्या उपस्थितीत पार पडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com