सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतर्फे मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतर्फे मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मनपा सेवानिवृत्त कर्मचारी सेना संघटनेच्या (Nashik Municipal Retired Employees Association) सेवेतून सेवानिवृत्त (Retired) झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन (memorandum)

जे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांची सेवानिवृत्तीची प्रकरणे सहा महिने अगोदरच सेवा पडताळणी करून सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ अदा करण्यात यावे. जे ३१ जानेवारी २०१५ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या फरकाची रक्कम एक रकमी अदा करावी. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन लागू करण्यात आले नाही त्याबाबत पुढील आदेश करण्यात यावे आदी विविध मागण्या यावेळी सुधाकर बडगुजर यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केल्या.

यावेळी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि, नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) सेवेतून १ जानेवारी २०१६ नंतर व ३१ मार्च २०२१ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) सेवा उपदान (Service Gratuity), अर्जित रजेचे सममूल्य व अंशीराशीकरण फरक एकरकमी ठोक स्वरुपात अदा करावा, निवृत्ती वेतन (Pension) व कुटुंब निवृत्ती वेतन (Family Pension) दरमहा एक तारखेस मिळावे.

जे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांची सेवानिवृत्तीची प्रकरणे सहा महिने अगोदरच सेवा पडताळणी करून सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ अदा करण्यात यावे. जे ३१ जानेवारी २०१५ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या फरकाची रक्कम एक रकमी अदा करा

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन लागू करण्यात आले नाही त्याबाबत पुढील आदेश करण्यात यावे आदी विविध मागण्या यावेळी सुधाकर बडगुजर यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केल्या.

जे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांची सेवानिवृत्तीची प्रकरणे सहा महिने अगोदरच सेवा पडताळणी करून सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ अदा करण्यात यावे. जे ३१ जानेवारी २०१५ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या फरकाची रक्कम एक रकमी अदा करावी.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन लागू करण्यात आले नाही त्याबाबत पुढील आदेश करण्यात यावे आदी विविध मागण्या यावेळी सुधाकर बडगुजर यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com