छगन भुजबळ
छगन भुजबळ |digi
नाशिक

23 लाख 30 हजार लोकांनी घेतला शिवभोजनाचा लाभ : छगन भुजबळ

नागरिकांचा चांगला प्रतिसाद

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

राज्यात दि. 1 जुलै ते दि .24 जुलै पर्यंत 873 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 23 लाख 30 हजार 319 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257,मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 23 लाख 30 हजार 319 आणि असे एकूण दि.1 एप्रिल ते दि. 24 जुलै या कालावधीत 1 कोटी 13 लाख 9 हजार 848 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com