Photo Gallery : मालेगावच्या पूर्व भागात कडकडीत बंद; पाहा सद्यस्थिती

Photo Gallery : मालेगावच्या पूर्व भागात कडकडीत बंद; पाहा सद्यस्थिती

मालेगाव | Malegaon

त्रिपुरा (Tripura) मध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुन्नी जमियात उलमा तसेच रजा ॲकडमी या संघटनांतर्फे पुकारण्यात आलेल्या मालेगाव बंदला पूर्व भागात कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे...

व्यापाऱ्यांनी बंद असल्याने किद्वाई रोड (Kidwai road) कुसुंबा रोड (Kusumba road) जुना आग्रा रोड (Olda agra road) म अली रोड पेरी चौक (Peri Chauk) आदी भागात शुकशुकाट पसरला आहे.

बंद काळात अनुचित प्रकार घडू नये यास्तव अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खंडवी उपाधीक्षक लता दोंदे अधिकारी बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत. शहरातील पश्चिम भागात मात्र बंदचा कुठलाही लवलेश दिसून आला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com