Photo : अतिसंवेदनशील मालेगावात असा होता बंदला प्रतिसाद

Photo : अतिसंवेदनशील मालेगावात असा होता बंदला प्रतिसाद

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ मालेगावी (Malegaon) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बाजार समिती (APMC) तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मात्र कडकडीत बंद पाळला बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (Maharashtra Bandh)

शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी तर्फे अप्पर जिल्हाधिकारी (Additional Collector) यांना निवेदन देण्यात येऊन लखीमपूर घटनेचा निषेध केला गेला. तालुक्यात देखील महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com