येवला नगरपालिकेकडून मोठी कारवाई; मका गोडाऊन सील

येवला नगरपालिकेकडून मोठी कारवाई; मका गोडाऊन सील

येवला | प्रतिनिधी Yeola

मालमत्ता थकबाकी न भरल्याने मक्याचे गोडाऊन (Maize godown seal) येवला नगरपालिकेने (yeola nagarpalika) सील केले आहे. येवला नगरपालिका हद्दीतील नांदेसर शिवारातील (Nandesar area) गोडाऊन मालकाकडे 33 लाख 44 हजार 510 रुपये थकबाकी असून वारंवार नोटिसा देऊन देखील थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे....

येवला नगरपालिकेच्या (Yeola Nagarpalika) कर्मचाऱ्यांनी सदर मक्याचे गोडाऊन सील केले आहे. येवला नगरपालिका (Yeola Nagarpalika) हद्दीतील नांदेसर शिवारतील नम्रता अमोल ठाकूर (Namrata Amol Thakur)

यांच्याकडे 16 लाख 79 हजार 897 रुपये तसेच आशाबाई प्रभाकर ठाकूर (Ashabai Prabhakar Thakur) यांच्याकडे 16 लाख 64 हजार 613 रुपये असे एकूण 33 लाख 44 हजार 510 रुपये सन 2021 /2022 सन अखेर थकबाकी असून ती भरत नसल्याने मक्याचे गोडाऊन सील करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com