महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स नाशिक शाखेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम पाहा इथे LIVE

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अँग्रिकल्चर (Maharashtra Chamber of Commerce Industry and Agriculture ) उत्तर महाराष्ट्र, नाशिक (North Maharashtra Nashik) शाखेचा 50 व्या वर्षात पदार्पण होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात (Golden Jubilee year ) पदार्पण करताना उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. आज नाशकात होत असलेल्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे.

कार्यक्रम पाहा इथे LIVE

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com