निफाडमध्ये दिवसभर शटर बंदच

निफाडमध्ये दिवसभर शटर बंदच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन (agitation) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्याने शेतकऱ्यांचा जीव गेला. याच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात (central government) आज ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे...

महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) पुकारला. या बंदला निफाड शहरातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

निफाडमध्ये दिवसभर शटर बंदच
महाराष्ट्र बंद : पेठ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारचा निषेध म्हणून निफाड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सर्वपक्षीयांच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com