करोनानंतर पहिल्यांदाच पाच कंदीलवर शुकशुकाट

करोनानंतर पहिल्यांदाच पाच कंदीलवर शुकशुकाट

देवळा | प्रतिनिधी | deola

लखीमपूर (Lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला (maharashtra bandh) देवळा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला...

शहरातील पेट्रोल पंप मेडिकल, दुग्ध व्यवसाय आदी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्ष जरी झाली असली तरी देवळा शहरात बंदच्या निमित्ताने प्रथमच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले.

करोनानंतर पहिल्यांदाच पाच कंदीलवर शुकशुकाट
निफाडमध्ये दिवसभर शटर बंदच

देवळ्यात बंद सर्वत्र शांततेत पाळण्यात आला असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी योगेश आहेर, सुनील आहेर, दिलीप पाटील, गोटू शिंदे, मनोज आहेर, नाजिम तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.