ओझरचा बंद दुपारपर्यंतच

ओझरचा बंद दुपारपर्यंतच

ओझर | Ozar

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) लखीमपूर खिरी (lakhimpur kheri) हिंसाचार तसेच केंद्र शासनाच्या (central government) कृषी कायद्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने (mahavikas aghadi) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (maharashtra band) ओझर येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुपारी बारापर्यंत बंदमध्ये सहभाग घेतला..

महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाविकास विकास आघाडीचे प्रकाश महाले, रमेश मंडलिक, प्रशांत पगार, शरद सिन्नरकर, कैलास शिंदे, सुनील बाफना, नितीन काळे, मनोज तापकिरे,

ओझरचा बंद दुपारपर्यंतच
Photo : अतिसंवेदनशील मालेगावात असा होता बंदला प्रतिसाद

विशाल भडके, संतोष चौधरी, आदित्य पगार, विकी कुटे, अनिकेत कदम, विनोद विधाते, अस्लम शेख, महेश शेजवळ, कांचन जाधव, शब्बीर खाटीक, शरद शेजवळ, स्वप्नील कदम, नरेंद्र थोरात, शरद शेजवळ आदी उपस्थित होते. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले.

Related Stories

No stories found.