सुंंदर नारायण मित्र मंंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन

सुंंदर नारायण मित्र मंंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रविवार पेठ येथील प्राचीन सुंंदर नारायण मंदीराच्या( Sundar Narayan Mandir ) उत्सवानिमित्त उद्या रविवारी ( दि,13)सुंंदर नारायण मित्र मंंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

गेल्या 3 ते 16 नोव्हेंबर दरम्यान येथे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा झाला त्याची सांंगंता रविवारी होणार आहे.महाप्रसादाचे आयोजन बालाजी मंगंल कार्यालय तेली गल्ली येथे दुपारी बारा ते तीन दरम्यान आयोजीत केले आहे. असे सुंदर नारायण मित्रमंंडळाचे अनील देवकर, प्रसाद थोरात, भाऊ सोनार, प्रतीक देवकर, सागर थोरात, स्वप्नील पुजारी, यांनी कळवीले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com