तोट्यातील एसटीला मिळणार भंगार गाड्याचा आधार

गाड्याचा आठ जुलैला लिलाव
तोट्यातील एसटीला मिळणार भंगार गाड्याचा आधार

नाशिक | Nashik

तोट्यात सुरु असलेल्या एसटी महामंडळाला (ST Corporation) स्क्रप गाड्याचा (Scrap Vehicles) आधार मिळणार आहे.

एसटी महामंड्ळाकडून स्क्रप गाड्याचा दि. ०८ जुलैला लिलाव पेठ रोड (Peth Road) वरील विभागीय कार्यशाळा (Divisional Workshop) येथे सकाळी 11 ते 4:30 पर्यत होणार आहे.

एसटी महामंडळाचे चालू वर्षांतील दुसरी मिनी लिलाव प्रक्रिया (second mini auction process पूर्ण झाली आहे. लिलावात कालबाह्य झालेल्या एसटी, मिनीबसेस, पाटे भंगार, रबर टस्ट, पॉवर स्टेरींग ऑइल, कॅलच प्लयेट, लोखंड, अलुमिनियम, पत्रे, लोखंडी ब्रास आदी 114 लॉट लावले असून यावेळी विविध पार्टचा लिलाव (Verious Part Auction) केला जाणार आहे.

या लिलावातून एसटी महामंडळाला आर्थिक उपन्नाची (Fianancial Income) अपेक्षा असून यंदाच्या लिलावातून तीन कोटी रुपयांची उपन्न मिळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ वर्षातून दोनवेळा लिलाव प्रक्रिया घेते.

यंदाही एसटी स्कप एसटी आणि लोखंडाचा लिलाव होणार असून गाड्याचा आणि विविध पार्टचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक व्यापार्‍यांनी स्क्रप मटेरीलचा लॉट बघण्यासाठी विभागीय कार्याशाळा येथे लिलाव होण्याची आधीच गर्दी करत आहेत. याआधी एसटी महामंड्ळाने 8 डिसेंबर 2020 रोजी लिलाव केला होता.

तेव्हा नाशिक विभागाने ( Nashik Division) संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सहा कोटी हुन अधिक कमाई करीत कोल्हापूर ला मागे टाकले होते. गाड्याचे विविध सुटे पार्ट, टायर, बॅटरी, पाटे, स्प्रिंग, रेडियटर, लोखंड, बॅरल,गियर बॉक्स,स्टास्टर या विविध पार्टचे असलेले साधारण दोनशेहुन अधिक लॉट लावण्याचे काम पूर्ण झाले असून लिलाव प्रक्रियेतुन एसटी महामंडळाला आर्थिक मदत होणार आहे.

या लिलावात स्क्रॅप बसेस 58, बस सांगाडा 18 नग, लोखंड 80 ट्न, लोखंडी ब्रॅ।स 570 टन,अॅल्युमिनियम 12 ट्न, टायर 610 नग, रबर ट्रस्ट 35 टन, प्लॅस्टिक बॅरल 300 नग, बॅटरी 300 नग, बॅट्ररी 600 नग, प्रेशन प्लेट 107 नग यासह विविध पार्टचा लिलाव होत आहे. चालू वर्षात एसटी आर्थिक तोट्यातुन सावरण्यासाठी स्वता ई- ऑकॅशन घेण्याचे नियोजले आहे.

असून यापूर्वी खाजगी ठेकेदारा मार्फत लिलाव करत होते.पण एसटी महामंडळ अनेक उपन्नाचे स्त्रोत शोधत आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी आता स्वत: एसटी महामंडळ लिलाव करण्याची प्रक्रिया राबवित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com