लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजन
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज  स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Lokraja Rajashri shahu maharaj) यांच्या स्मृती शताब्दी निमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister chhgan bhujbal) यांच्या नाशिक येथील कार्यालयात डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले...

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांची कन्या भुवनेश्वरी भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, रा.काँ. प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, दत्ता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, रा.काँ. ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, छावा संघटनेचे करण गायकर, हर्षल खैरनार, रामेश्वर साबळे, संतोष जगताप, श्रीराम मंडळ, रवी सोनवणे, रघुनाथ आहेर, दीपक गांगुर्डे, सागर मोटकरी, कैलास वाकचौरे, स्वरूपा खेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.