कडक लॉकडाऊनचा तिसरा दिवस: विनाकारण फिरणाऱ्यांना कारवाई

कडक लॉकडाऊनचा तिसरा दिवस: विनाकारण फिरणाऱ्यांना कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात १२ मे पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली. पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरेकेडर लावले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी करत आहे. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, ओळखपत्र, बाहेर पडण्याचे कारण विचारात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना समज दिली जात आहे. तर काही ठिकाणी कारवाई केली जात आहे. शुक्रवारी १२ वाजता मालेगाव स्टँड परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com