दोनवडे परिसरात बिबट्या जेरबंद

दोनवडे परिसरात बिबट्या जेरबंद

देवळाली कॅम्प | Deolali Camp

भगूर (Bhagur Village) जवळील दोनवाडे गावातील (Donwade Village) सत्यवान कांगणे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी सकाळी बिबट्या जेरबंद (Leopard Caught) झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com