सप्तशृंगी घाटात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सप्तशृंगी घाटात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashrungi gad

गेल्या काही दिवसांपासून दरेगाव घाट (Daregaon Ghat) व सप्तशृंगी घाटात (Saptashrungi Ghat) बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. या परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे...

वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असतांनादेखील वनविभागाकडून (Forest Department) ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com