विहितगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

वनविभागाकडून शोध सुरू
विहितगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

नाशिक रोड | Nashik road

येथील विहितगावमध्ये भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.

दरम्यान हा बिबट्या सुरवातीला घरातील मोरीत लपलेला होता. नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याने पळ काढला.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बिबट्या नदीच्या झाडाझुडपात लपलेला आहे. वनविभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com