Video : सातपूर MIDC परिसरात दिसला बिबट्या; सीसीटीव्ही हाती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बिबट्याचा मुक्त संचार सिसिएम परिसरात (leopard at city center mall nashik) दिसून आल्याची घटना ताजी असतानाच आता सातपूर एमआयडीसी परिसरातही (Satpur MIDC area) मध्यरात्री बिबट्याचा (Leopard) वावर दिसून आला आहे...

बिबट्याचे (Leopard) उद्योगक्षेत्रात आगमन झाल्याच्या चर्चेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. निवेक (Niwec) लगत असलेल्या जॉगिंग ट्रॅक (Jogging Track) व त्या परिसरातील उद्योग भागात बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाला (Forest Dept) देण्यात आली आहे.

वनखात्याने (Forest Dept) तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली आहे. मात्र, पहाटे पाच वाजता दिसलेला बिबट्या (Leopard) नंतर मात्र आढळून आला नाही. बिबट्याचा वावर या भागात असल्याने उद्योजक व कामगार यांनी सावधनता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com