बिबट्या
बिबट्या
नाशिक

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

चाडेगाव परिसरातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड | Nashikroad

येथील चाडेगाव शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागाला यश आले आहे.

आज सकाळच्या सुमारास पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना बिबट्या विहिरीत पडला. यावेळी नागरिकांनी गर्दी केली. तात्काळ घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला विहिरी तुन काढण्यास प्रयत्न सुरू केले. शेवटी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले.

दरम्यान या परिसरात सतत बिबट्याच्या वावर असतो. नागरिकांच्या मागणीवरून अनेक ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com