
नाशिक रोड | Nashik Road
नाशिकरोड परिसरातील चांदगिरी शहरात मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला असून आत्तापर्यंत एकूण नाशिक परिसरातील सर्व ग्रामीण भागातील ११ बंद झाले आहे.
चांदगिरी शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता सदर पिंजऱ्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सदर परिसरातुन आतापर्यंत ११ बिबटे जेरबंद झाले आहे. त्यामुळे अद्यापही या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.