Video : सेंट लॉरेन्स स्कुलच्या आवारात बिबट्याचा वावर

बिबट्या सीसीटीव्हीत कैद; दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
Video : सेंट लॉरेन्स स्कुलच्या आवारात बिबट्याचा वावर

नाशिक | Nashik

अंबड पोलीस स्टेशनजवळील सेंट लॉरेन्स स्कुल काल रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसून आला.

दरम्यान गंगापूर रोडजवळील बिबट्या रेस्क्यूची घटना ताजी असतानाच सेंट लॉरेन्सच्या आवारात हा बिबट्या आढळून आला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देत शाळेच्या फटकात शिरला. यात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे.

यानंतर तो मागील बाजूने पांडवलेणी परिसरात गेल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com