मुरंबीच्या सरपंचपदी लक्ष्मण गभाले

मुरंबीच्या सरपंचपदी लक्ष्मण गभाले

हरसूल | Harsul

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील दुर्गम भागातील मुरंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वटकपाडा येथील लक्ष्मण गभाले (Laxman Gabhale) यांची निवड झाली आहे. या निवडीचे ग्रामस्थांकडून जलोषत स्वागत करण्यात आले...

हरसूल परिसरातील मुरंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी लक्ष्मण गभाले यांची निवड झाली असून ग्रामस्थांतर्फे गभाले यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच नवनिर्वाचित सदस्य मेघराज धनगरे, सोमा गायकवाड, वनिता शिंदे, पांडू वारणे, यमुना राऊतमाळे, ज्योती पवार, भगीरथ पानगे, काशीबाई मौळे, पांडुरंग राऊतमाळे, लिलाबाई भुसारे यांचा ग्रामस्थांनी स्वागत केले.

मुरंबीच्या सरपंचपदी लक्ष्मण गभाले
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

यावेळी गोपाळ गभाले, बबलू बऱ्हात, सखाराम गायकवाड, काशिनाथ पडघे, तुळशीराम कान्हात, कृष्णा घुनघुणे, सोनू घुलूम, रामचंद्र गोंड, लक्ष्मण गोंड, सीताराम लोखंडे, रामू घुलूम, सखाराम बऱ्हात, जाणू राथड, विठ्ठल धनगरे, तुकाराम वड, रामदास वड, चिंतामण लाखन, भिका लाखन, भगवान पडघे, शांताराम पडघे, पांडू वारणे, तुळशीराम वारणे, राजाराम लोखंडे, विष्णु राथड, पोपट राथड, पांडू नावळे, महादू राथड, अशोक पाडवी, हरी पवार, तुकाराम किरकिरे, तुळशीराम नामडे, भाऊ नामडे, जयराम पडघे, रामदास बऱ्हात, कृष्णा लाखन, रामदास गभाले, सखाराम गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com