सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड
नाशिक

वणी : सप्तशृंगी गडावर एक करोना बाधित

परिसरात खळबळ

Gokul Pawar

सप्तशृंगीगड : कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर ५० वर्षीय पुरुष करोना बाधित आढल्याने खळबळ उडाली आहे.

सप्तशृंगी गडावर ५० वर्षीय पुरुष कोरोना बांधीत असल्याने त्याचा परिवारातील ३ व्यक्ती कोरोटाईन करणार येणार आहे.

तसेच सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेले गडावरील नागरिकाची तपासणी होणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील व डॉ.खैरे यांनी दिली.

करोना बाधित पुरुष सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट मध्ये वैधकीय कर्मचारी होता सदर २१ जुन पासून ३२५ लोकांनी दवाखान्यात प्रवेश केला आहे

Deshdoot
www.deshdoot.com