दिंडोरी : फुलांच्या रांगोळीतून साकारला सांताक्लॉज
नाशिक

दिंडोरी : फुलांच्या रांगोळीतून साकारला सांताक्लॉज

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : दिंडोरी येथील शाळेत फुलांची रांगोळीत सांताक्लॉज साकारत अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ठेपणपाडा येथील कलाशिक्षक कृष्णा गोडे या शिक्षकाने फुलांचा आधार घेत सांताक्लॉज साकारला आहे.

आज जगभरात ख्रिसमस साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण वेगवगेळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. या शिक्षकांनी ख्रिसमसचे निमित्त साधत रांगोळी काढली असून यासाठी झेंडू, गुलाब, शेवंती, जास्वंद, गुलमोहराची पाने याच बरोबर, सफेद माती, काळी माती, लाल माती, विटांचा चुरा, खडूची भुकटी, सफेत व काळे दगड वापरण्यात आले आहेत. तसेच या रांगोळीसाठी अर्धा लागल्याचे कृष्णा गोडे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com