आरटीई प्रवेशासाठी शेवटचे तीन दिवस

बुधवारी अखेरचा दिवस.
आरटीई प्रवेशासाठी शेवटचे तीन दिवस

नाशिक | Nashik

आरटीई सोडतीत (RTE Lucky Draw) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यातील ४५० शाळांच्या ४५४४ जागांसाठी ४२०८ विद्यार्थ्यांची निवड (Selection Of Student) करण्यात आली.

परंतु ११जुन पासुन प्रत्येक्ष प्रवेशाला सुरुवात होऊनही आता पर्यंत ७७० च प्रवेश निश्‍चित जालेत. आता उर्वरित ३४३८ जागांसाठी ३० जुन प्रर्यंत प्रवेश निश्‍चित करावा लागेल.

शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये (Nongrant School) २५% जागांवर वंचित व दुर्लब घटकातील बालकांना मोफत प्रवेश (Free Admissions) दिला जोतो.

लॉकडाऊन (Corona Lockdown) आणि तांत्रिक अडचणी मुळे आधीच प्रवेश प्रकियेला उशीर झाला आहे.त्यात शेवटची तीन दिवस राहीलेले असताना प्रवेश पुर्ण होवु न शकल्याने पालक व विद्यार्थी गोंधळात आहे.

या वितिरीक्त प्रतिक्षा यादीतील (Admissions Waiting List) विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी शाळेत न येण्याच्या सुचना आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुर्ण (RTE Admission Process) झाल्याशिवाय रिक्त्त जागांसाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

अखेरची मुदत ३० जुन

अशी आहे प्रवेशाची स्थित्ती

शाळा -४५०

जागा-४५४४

प्रवेश अर्ज-१३३३३

सोडतीद्वारे निवड झालेले विद्यार्थी-४२०८

७७० विद्यार्थांचे प्रवेश निश्‍चित

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com