रंगपंचमीच्या दिवशीच पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

रंगपंचमीच्या दिवशीच पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

सातपूर | Satpur

येथे एमआयडीसीला (MIDC) जलपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज (Pipeline leakage) झाल्याची घटना घडली आहे....

यामुळे लाखो लीटर पाणी (Water) वाया गेले आहे. रंगपंचमीच्या दिवशी पाण्याच्या तुफान फवार्‍याने परिसरात शिडकावा केला.

त्यामुळे आज उद्योगांना पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान लाखो लिटर पाणी वाया गेल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com