देवळा येथे शिवसैनिकांचा जल्लोष

देवळा येथे शिवसैनिकांचा जल्लोष

देवळा | प्रतिनिधी Deola

येथील शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे (ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने तालुक्यात जल्लोष करण्यात आला .

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ ,उपजिल्हा संघटक सुनील पवार ,उपजिल्हा संघटक नंदु जाधव ,तालुकाप्रमुख बापु जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पाच कंदिलवर शिव सैनिकांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरुद्ध घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला .

यावेळी तालूका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुकाप्रमुख प्रमुख विलास शिंदे, वसंत सुर्यवंशी,माजी .उपतालूका प्रमुख विजय जगताप, उपतालुका संघटक भास्कर अहिरे,विजय आहेर, विभाग प्रमुख गोरख गांगुर्डे,शहर संघटक देवा चव्हाण, ऊपशहरप्रमुख जितेंद्र भामरे, सोमनाथ शिंदे, समाधान शिंदे, खंडू जाधव, भाऊसाहेब आहेर, सतिश आहेर, कैलास चव्हाण,अविनाश देवरे, योगेश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com