Video : जनता की बात : प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या अपेक्षा

नाशिकमध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत, तर सार्वजनिक कार्यक्रमांत अनेक हौशे नवशे गवशे आता दिसायला सुरुवात झाली आहे. देशदूतने प्रभाग क्रमांक २ मध्ये फिरून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी जनता की बातमध्ये अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

Video : जनता की बात : प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या अपेक्षा
जनता की बात - प्रभाग क्रमांक 2 : रुग्णालयाची आवश्यकता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com