जनता की बात : प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या अपेक्षा

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे NMC Upcoming Elections वारे वाहत आहेत. इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत, तर सार्वजनिक कार्यक्रमांत अनेक हौशे, नवशे, गवशे आता दिसायला सुरुवात झाली आहे.

‘देशदूत’ने ‘जनता की बात’ Deshdoot- Janta Ki Baat या विशेष मोहिमेत प्रभाग क्रमांक 3 Ward No 3 मध्ये फिरून नागरिकांच्या अपेक्षा जाणूनघेतल्या. यावेळी मूलभूत सुविधा, सुरक्षा, जीवनमान उंचावेल अशी कामे आगामी काळात लोक प्रतिनिधींकडून अपेक्षित असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

जनता की बात : प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या अपेक्षा
जनता की बात - प्रभाग क्र ३ : मूलभूत सुविधांसह सुरक्षा देणारा लोकप्रतिनिधी हवा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com