<p>त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer</p><p>त्र्यंबकेश्वर येथील जनता कर्फ्युमध्ये वाढ करण्यात आली असून आता १८ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु असणार आहे.</p> .<p>दरम्यान (दि.०४) सुरवातीचा जनता कर्फ्यु संपणार होता, परंतु कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने जनता कर्फ्यु १८ एप्रिल पर्यंत करण्यात आला आहे.</p><p>त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरही येत्या ११ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतचे परिपत्रक श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने प्रसिद्ध केले आहे.</p>