गंगापूर धरणाचे जलपूजन

गंगापूर धरणाचे जलपूजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या NMC वतीने गंगापूर धरणाचे जलपूजन Jalpujan of Gangapur Dam करण्यात आले ..गंगापूर धरणावर मा. महापौर सतीश(नाना)कुलकर्णी ,मा.आयुक्त कैलास जाधव,उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले पूजेचे पौराहित्य प्रशांत दीक्षित यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी श्रीफळ अर्पण केले.या जलपूजन कार्यक्रमास मा.आमदार सीमा हिरे,मा.स्थायी समिती सभापती गणेश गीते,सभागृह नेते कमलेश बोडके,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,गटनेते अरुण पवार,विलास शिंदे प्रभाग सभापती मच्छिंद्र सानप,मा.नगरसेवक दिनकर अण्णा पाटील,अशोक मुर्तडक, सलीम मामा शेख,मुकेश शहाणे,रवींद्र धिवरे,पंडित आवारे,

मा.नगरसेविका प्रतिभा पवार,सरिता सोनवणे,संगीता गायकवाड,रूपाली निकुळे आदींसह मनपा पदाधिकारी,नगरसेवक,नगर सेविका, तसेच मनपा अधिकारी मा.शहर अभियंता नितीन वंजारी, मा.अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके,उदय धर्माधिकारी,कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, बि जी माळी उपअभियंता गोकुळ पगारे,राजाराम भोये आदीं उपस्थित होते.

Related Stories

No stories found.