
त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar
त्र्यंबक प्रदक्षिणा मार्गातील (circumambulation route) महत्वाचा मानला जाणारा गौतमधस ( Gautamdhas )येथे पायर्या करण्यात आलेल्या आहे.
या पायर्यांमुळे प्रदक्षिणा मार्ग अधिक सोपा झाला आहे . पोलिसांकडून या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.
मुख्य भागात तळेगाव ग्रामपंचायत कडून विज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. गौतमाचा धस येथे मार्गदर्शक फलक लावण्यात आला आहे.
प्रदक्षिणा मार्गात अन्यत्र फलक लावण्यात येणार आहे.तर वैतरणा नदी येथे गणेश मंदिराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.
नदीत भाविकांना स्नान करता येईल इतके पाणी आहे. दोन वर्षा च्या खंडानंतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होणार आहे.