'त्या' जखमी युवकाचा अखेर मृत्यू

'त्या' जखमी युवकाचा अखेर मृत्यू

नाशिकरोड |प्रतिनिधी | Nashik Road

येथील सौभाग्य नगर परिसरात (Saubhagya Nagar Area) १३ दिवसांपूर्वी समीर पठाण या युवकावर कोयत्याने हल्ला (Coyote attack) करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे उपचारादरम्यान समीर पठाण या युवकाचा मृत्यू (Death) झाला आहे...

या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) खूनाचा गुन्हा दाखल केला असून यातील संशयित बाळा जाधव व दिनेश जाधव यांना यापूर्वी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघेजण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास (investigation) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com