Independence Day 2022 : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Independence Day 2022 : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत...

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भीमराज दराडे, वासंती माळी, गणेश मिसाळ, नीलेश श्रींगी, स्वाती थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिल दौंडे, प्रशांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com