किमान तापमानात वाढ, थंडी होणार कमी

nashik morning
nashik morning

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मुंबईसह (mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) शनिवार दि. ४ पासुन पुढील ५ दिवस किमान तापमानात (minimum temperature) वाढ होऊन

थंडी (cold) कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.

दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरण (Cloudy weather) अथवा पावसाची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राचा महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील वातावरणावर विशेष परिणाम जाणवणार नाही.असेही त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com