ठरलं! 'या' दिवशी धावणार नाशिक सिटी बस

ठरलं! 'या' दिवशी धावणार नाशिक सिटी बस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नाशिक | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) बस सेवा (NMC Bus Service) शुभारंभाला अखेर मुहूर्त भेटला आहे.

येत्या आठ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री (Ex CM Devendra Fadnavis) तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ (Bus Service Ceremony) होणार आहे. याबाबत महापौर सतीश कुलकर्णी (Mayor satish Kulkarni) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.

आज (दि.3) मुंबईत बससेवा उदघाटनासाठी (Bus service inauguration) नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी (Bharatiya Janata Party office bearers) फडणवीस यांची भेट घेऊन कामाचा आढावा देखील सादर केला, तसेच बस सेवा उद्घाटनाचे निमंत्रित (Invitation to bus service inauguration) दिले.

यावेळी आ. राहुल ढिकले(MLA rahul dhikale), प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. बाळासाहेब सानप (Ex MLA Balasaheb Sanap), शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, स्थायी समिती सभापती गणेश गीते, जेष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com