जिल्ह्यात मागील चोवीस तासात २७२ ​​रुग्णांची करोनावर मात

दिवसभरात १५६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात मागील चोवीस तासात २७२ ​​रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात २७२ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १५६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २७२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात ५१, नाशिक ग्रामीण विभागात १००, मालेगाव ( Malegaon ) मनपा विभागात ०२ तर, जिल्हाबाह्य ०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०४ करोना रुग्णांंच्या मृत्यूची नोंद झाली . यात नाशिक मनपा विभागात ०२, नाशिक ग्रामीण विभागात ०२, रुग्णांंचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८७८ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com