Photo Gallery : जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु

Photo Gallery : जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु

संचार बंदी काळात पोलिसांकडून बॅॅरिकेड्स लाऊन येणाऱ्या जाणाऱ्यांंची चौकशी

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात आज रात्री आठ वाजे पासून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे . रस्त्यावर सर्वत्र शुक शुकाट बघण्यास मिळत आहे . पोलिसांकडून संचार बंदी काळात ठीक ठिकाणी बॅॅरिकेड्स लाऊन रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी सुरु आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com