शिरोडे व पंचवटी ह्युंदाई येथे  फ्रीडम ड्राईव्ह कॅम्प
नाशिक

शिरोडे व पंचवटी ह्युंदाई येथे फ्रीडम ड्राईव्ह कॅम्प

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक : Nashik

पंचवटी व शिरोडे ह्युंदाई येथे फ्रीडम ड्राईव्ह कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ह्युंदाई मोटर कडून ५० पॉईंट जनरल चेकअप ची सुविधा उपलब्ध केली जाईल.

हा कॅम्प १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट पर्यंत चालू राहील. तरीही ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचवटी ह्युंदाईचे महाव्यवस्थापक संदीप काळे व शिरोडे ह्युंदाईचे गणेश डेंगळे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com