Hyundai
Hyundai
नाशिक

पंचवटी व शिरोडे ह्युंदाई येथे हायजिन ड्राईव्ह कॅम्पचा आजपासून शुभारंभ

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक l Nashik

पंचवटी व शिरोडे ह्युंदाई येथे हायजिन ड्राईव्ह कॅम्पची सुरवात आजपासून करण्यात आली आहे. याच्यात ह्युंदाई मोटर कडून ५० पॉईंट जनरल चेकअप आणि हाय टच पॉईंट सेनिटीझशनची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

हा कॅम्प १५ जुलै ते ३० जुलै पर्यंत चालू राहील. याच्यात इंटिरियर स्मोक सेनिटीझशन ५९९ आणि एक्सटेरिअर ड्राय वॉश ३४० रुपया पासून सुरवात होणार आहे.

तरीही ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महा व्यवस्थापक संदीप काळे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com