हेमाडपंती मंदिर विकासापासून वंचित

हेमाडपंती मंदिर विकासापासून वंचित

ठाणापाडा । वार्ताहर | Thanpada

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) देवळीकराड येथील प्राचीनकाळी हेमाडपंती मंदिराची (Hemadpanti temple) दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मंदिराची दुरुस्ती (Temple repairs) करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

या मंदिराची रचना बघितल्यावर नाशिकमधील (nashik) काळाराम मंदिर (kalaram mandir), भिमाशंकर (bhimashankar), बारा ज्योतिर्लिंगसारखे हुबेहूब प्रतिकृती दिसत असते. त्याचबरोबर महाशिवरात्रीस (Mahashivratri) येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक (tourists) दर्शनासाठी गर्दी करतात. यात्रा सुध्दा असते, त्या ठिकाणी जुन्या शंकराची पिंड पहावयास मिळते. या हेमाडपंती प्राचीनकाळी शंकरांच्या पिंडीबरोबर शंकर पार्वतीची विलोभनीय दृश्य मूर्ती पाहावयास मिळत.

जर या मंदिराचा विकास (Temple development) झाला तर येथील स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या परिसरात अांनंददायी, अनुकूल वातावरण, निसर्ग रम्य आलादायक सौंदर्य दाट झाडी,ने आजुबाजुने डोंगर भाग असल्याने आजुन श्रावण महिन्यात चांगलेच शोभून दिसते. त्यामुळे त्वरित या मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com