Video : पेठ तालुक्यात धुवाधार; अनेक गावांचा संपर्क तुटला

Video : पेठ तालुक्यात धुवाधार; अनेक गावांचा संपर्क तुटला

पेठ | Peth

तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाच्या धुवाधार आगमनाने तालुक्यातील जवळपास सर्वच लहान पाझर तलाव, केटीवेअर तुडुंब वाहत आहेत. यामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे...

तालुक्यातील ३ पर्जन्यमापक केंद्रांवरील अहवालानुसार पेठ ३१५ मिमी, जोगमोडी २८० मि.मी., कोहोर २७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच पेठ-नाशिक वगळता इतर सर्वच मार्गावर पाणी साचल्याने तालुक्याशी संपर्क तुटला आहे. करंजाळी हरसुल मार्गावरील वाघ्याची बारीजवळ दरड रस्त्यावर कोसळल्याने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com