लाखो रुपायांचा गुटखा जप्त

लाखो रुपायांचा गुटखा जप्त

ठाणापाडा | प्रतिनिधी Thanapada

नाशिक -सापुतारा Nashik- Saputara Road सुरगाणा पोलिस अंतर्गत बोरगाव पोस्ट च्या Borgaon Check Post हद्दीत महाराष्ट्र गुजरात सिमेलगत ठाणापाडा हॉटेल साई श्रद्धा समोर, केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा (तंबाखू जन्य ) हस्तगत Gutkha Seized करण्यात आला.

नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगळे , कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड , यांच्या अध्यक्षतेखाली ठाणापाडा ,हतगड हद्दीतील पोलिस तपासणी नाक्यावर सुरगाण्याचे स.पो.नि.निलेश बोडके, पो . पराग गोतुरणे, पो.हवालदार जे.डी .ठुमसे पो .काॅ संतोष गवळी, यांच्या पहाटे सुमारास सापळा रचला.

गुप्त महितीच्या खबरीने वाहनांची तपासणीत टेम्पो क्र एम एच .१५ एच एच .२४१६ ह्या महामार्गावर वरून जात असताना पोलिस कर्मचारी टेम्पो मध्ये काय आहे, अशी विचारपूस केली असता चालक संदिप गायकवाड ,हा मैं,मैं,तू तू , म्हणजे उडवा उडवीचे उत्तर देऊ लागल्याने ,या वाहनांची तपासणी त महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना सुध्दा गुजरात हुन महाराष्ट्र मध्ये जाताना पकडण्यात आले .

१ ऑक्टोबर रोजी अन्न व सुरक्षा प्रशासनचे अधिकारी अविनाश साहेब अन्न सुरक्षा गुप्त वार्ता अधिकारी गोपाल कासार यांचे मार्गदर्शन पोलिस ठाण्यात गाडीचा तपासणी केली असता विमल पान मसाला , तंबाखू जन्य गुटखा पान मसाला च्या ६६ गोणी तसेच त्यात मिक्स करावयाच्या ३४ ,२१ असा लाखोंच्या रुपयात मुद्देमाल आला ,या प्रकरणी चालक संदिप गायकवाड,कुणाल मेने,रा.देवळा ,ता, मालेगाव या दोंघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .

Related Stories

No stories found.