गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस आनंदाचा शिधा

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस आनंदाचा शिधा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (Public Distribution System) पात्र शिधापत्रिकाधारकांना (ration card) गुढीपाडवा (Gudhipadwa) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीस

आनंदाचा शिधा वितरित करण्यात बाबत शासनाने 16 मार्च रोजी परिपत्रक काढले. सदर जिन्नस प्रति संच प्रति कार्ड 100 .रुपये दराने एक किलो रवा एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक किलो पामतेल हे पॉस मशीन द्वारे विक्री करण्यात येणार आहे. सदर विक्रीसाठी संघटनेने विक्री करून भरना करू असे कळवीले होते.

कारण सध्य अल्प कमिशनवर दुकानदार काम करत आहे. ती शासनाने मान्य केली असून कमिशन वजा करून दुकानदार भरणा करणार आहेत. तरी आता शासनाने शिधा लवकर उत्तर करून द्यावा. जेणेकरुने कोणत्याही प्रकारे तक्रारी येणार नाहीत.

गेल्या दिवाळीला (diwali) शिधा उशीराने प्राप्त झाला होता. त्या त्यामुळे वाटपाला विलंब झाला. आता शासनाने शिधा लवकर उपलब्द करुन द्यावा अशी मगणी नाशिक जिल्हा रास्त भाव संघटना (Nashik District Fair Price Association) अध्यक्ष निवृत्ती कापसे यानी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com