PhotoGallery : डॉ. आंबेडकर यांना कुंचल्यातून रुपेरी अभिवादन

कलाशिक्षक संजय जगताप यांची कलाकृती : इथे पहा फोटो
PhotoGallery : डॉ. आंबेडकर यांना कुंचल्यातून रुपेरी  अभिवादन

नवीन नाशिक | Nashik

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था संचलित पंचवटी के.बी.एच.विद्यालय पवन नगर येथील कलाशिक्षक संजय जगताप यांच्या कडुन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकराना रंगांच्या चित्रमालिकेतून कलाशिक्षक संजय जगताप यांनी भावस्पर्शी मानवंदना आजवर कुंचल्यातून (ब्रश )ने 40 च्या वर चित्र मालिकांमध्ये रंग भरले आहेत. याची दखल महाराष्ट्रातील विक्रम रेकॉर्ड मध्ये सुद्धा दखल घेतली गेली आहे.

करोना महामारी मुळे सध्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्र प्रदर्शनाचा लाभ मिळावा त्याकरिता जगताप यांनी मोफत ऑनलाईन प्रदर्शन भरविले आहे.

यासोबतच ते विद्यार्थ्यांना चित्रकले संदर्भात मोफत मार्गदर्शन करणार आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.जगताप यांना

मुख्यध्यापक आप्पा पवार, उपमुख्यध्यापक रवींद्र नवसारे, पर्यवेक्षिका युगंधरा देशमुख, संजय कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com