त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वरच्या पर्वतराज ब्रम्हगिरी वरून गोदावरी उगम झाला म्हणजे नदीच्या उगमा बरोबर लोककल्याणाचा सदविचाराचा उगम झालेला आहे. गोदावरीचे महत्व लक्षात घेता सर्वानी गोदावरीच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उद्या (दि.२२) रोजी सोमवारी गोदावरी जन्मोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वरला साजरा होणार आहे. दुपारी १२ च्या सुमारास महापूजेने हा सोहळा होईल. त्यानंतर

कुशावर्त तिर्थ गोदावरी मंदिर येथे जन्मोतसव सोहळा साजरा होणार आहे. दरम्यान गंगा गोदावरी दशहरा महोत्सवाला कोविडचे नियम पाळून यापूर्वीच सुरवात झालेली आहे

गोदावरी कुशावर्त संदर्भात माहिती फलक लावावा याबाबत दोन वर्षांपूवी मागणी केली होती. परंतु अद्याप हा फलक लावलेला नाही. तसेच गोदावरी प्रदूषण मुक्ती नमामी गंगा यासारख्या उपक्रमांना देणे गरजेचे आहे.