<p><strong>नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :</strong> </p><p>भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब घुगे यांची निवड करण्यात आली.</p>.<p>दिव्यांग विकास आघाडीचे नाशिक प्रभारी काका दीक्षित जिल्हाअध्यक्ष हेमराज शिंदे नाशिक पश्चिमच्या आ. सिमा हिरे शहराध्यक्ष गिरीश पालवे सरचिटणीस जगन पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.</p>