गौतमी गोदावरी धरणात २२ टक्के पाणी शिल्लक

गौतमी गोदावरी धरणात २२ टक्के पाणी शिल्लक

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गौतमी गोदावरी बेझे धरणात अवघे २२ टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे.

त्र्यंबकला पाणीपुरवठा करणारे गौतमी गोदावरी नदीवरील बेझे धरणातून अनेक दिवसांपासून आवर्तन सुरू आहे. यामुळे एप्रिलच्या मध्यावरच या धरणात अवघा २२ टक्के साठा शिल्लक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com